arnold dix

Uttarakhand Silkyara Tunnel : सध्या चर्चेत असलेले अरनॉल्ड डिक्स कोण आहेत?

Posted by - November 29, 2023

उत्तराखंड : दोन आठवड्यांपासून उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात (Uttarakhand Silkyara Tunnel) अडकलेल्या 41 मजुरांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या मजुरांची सुटका करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या क्षेत्रातील तज्ज्ञ अहोरात्र मेहनत करत होते. या बचावमोहिमेकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागले होते. अखेर काल रात्री या मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. या बचावकार्यात ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय बोगदातज्ज्ञ अरनॉल्ड

Share This News