Narendra Modi

PM Modi : हिमाचलमधील लेपचा येथे पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत दिवाळी केली साजरी

Posted by - November 12, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या आठ वर्षांप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी भारतीय लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. रविवारी सकाळी सैनिकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी ते हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचले. ट्विटरवर ही माहिती देताना पीएम मोदींनी लिहिले की, “हिमाचल प्रदेशातील लेपचा आमच्या शूर सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी पोहोचले.” पंतप्रधान म्हणून त्यांची

Share This News
Territorial Army

Indian Army Recruitment : लष्कराच्या टेरिटोरियल आर्मीत होणार मेगाभरती! ‘या’ प्रकारे करा अर्ज

Posted by - October 26, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय लष्कराने (Indian Army Recruitment) प्रादेशिक सैन्य अधिकारी पदासाठी भरतीचे नियोजन केले असून या साठी अर्ज मागवले आहे. लष्करात भरती होण्यासाठी इच्छुक तरुणांसाठी ही मोठी संधी असणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार लष्कराच्या joinerritorialarmy.gov या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करून या पदासाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना 21 नोव्हेंबर पर्यंत अर्ज

Share This News
Pune News

Pune News : सिमेवरील सैनिकांकरीता पुणेकरांतर्फे हजारो राख्या – सैनिक मित्र परिवाराचा पुढाकार

Posted by - August 29, 2023

पुणे : भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. परंतु देशाच्या सिमेचे रक्षण करणा-या सैनिकांचे मात्र कोणाशीही रक्ताचे नाते नसले, तरी ते अहोरात्र देशाचे रक्षण करतात. सरहद्दीवरील अशा हजारो सैनिकांना आपला भाऊ मानणा-या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी हजारो राख्या सिमेवर पाठविण्यासाठी पुढाकार घेतला. विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून एकत्रित

Share This News