Bribe News

Bribe News : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात; ‘एवढ्या’ रुपयांची स्वीकारली लाच

Posted by - February 29, 2024

धुळे : विमा प्रतिनिधीने फसवणूक केल्यामुळे दाखल गुन्ह्याचा सकारात्मक अहवाल न्यायालयात सादर करण्यासाठी 50 हजार रूपयांच्या लाचेची (Bribe News) मागणी करणाऱ्या आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आरिफ अली सैय्यद यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 40 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. यामुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. काय आहे नेमके प्रकरण? तक्रारदार

Share This News