Silvina Luna

Silvina Luna : प्लास्टिक सर्जरी करणे बेतले जीवावर; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 2, 2023

अर्जेंटिनाची प्रसिद्ध अभिनेत्री आणि मॉडेल सिल्विना लुना (Silvina Luna) हिचे निधन झाले आहे. ती 43 वर्षांची होती. प्लास्टिक सर्जरीमुळे तिला किडनीशी संबंधित समस्या होत्या, त्यामुळे गुरुवारी सिल्विनाची प्राणज्योत मालवली. तिच्या निधनानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. काय घडले नेमके? 2011 मध्ये सिल्विना लुनाने प्लास्टिक सर्जरी केली होती, ज्यामुळे तिला काही शारीरिक व्याधीने ग्रासलं. चुकीच्या

Share This News