Archery Competition

Archery Competition : श्लोक, वैष्णवी, आर्य, रैंशा, स्वराज आणि सिद्धी यांची जीएच रायसोनी मेमोरियल तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

Posted by - August 14, 2023

पुणे : जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट कॅम्पसमध्ये 12 ऑगस्ट 2023 रोजी झालेल्या “जी एच रायसोनी मेमोरियल आर्चरी टूर्नामेंट-2023” च्या महाअंतिम फेरी अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली. वाघोली, पुणे येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये रिकर्व्ह फेरी – मुले: श्लोक पवार, रिकर्व्ह फेरी – मुली वैष्णवी पवार, कंपाऊंड फेरी – मुले: आर्या पवार, कंपाऊंड फेरी –

Share This News