Gadchiroli News Murder

Gadchiroli News : तिहेरी हत्याकांडाने गडचिरोली हादरलं ! नातीसह आजी-आजोबांची हत्या

Posted by - December 8, 2023

गडचिरोली : तिहेरी हत्याकांडामुळे गडचिरोली (Gadchiroli News) हादरलं आहे. यामध्ये नातीसह आजी-आजोबांची हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना गुरुवारी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गुंडापुरी या ठिकाणी घडली आहे. हत्या नेमकी का करण्यात आली? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र संपत्तीच्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. काय घडले नेमके? देवू

Share This News