Nashik Teachers Constituency Election 2024

Nashik Teachers Constituency Election 2024 : अखेर ठरलं ! नाशिक मतदारसंघात होणार तिरंगी लढत

Posted by - June 13, 2024

नाशिक : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी (Nashik Teachers Constituency Election 2024) अर्ज माघारीचा अंतिम दिवस राजकीय घडामोडींचा ठरला.महायुती व महाविकास आघाडीला बंडखोरांना थंड करण्यात अखेर यश आले. भाजपचे डॉ. राजेंद्र विखे पाटील, तर काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी अर्ज माघारी घेत पक्षादेशाचे पालन केले. त्यामुळे आता शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर दराडे, शिवसेना ठाकरे

Share This News

MPSC पदभरतीत मराठा आरक्षण लागू; ‘एवढ्या’ जागांची वाढ करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध

Posted by - May 10, 2024

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगा (MPSC) कडून महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे शुद्धिपत्रक जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गासाठी (SEBC) आरक्षण लागू करण्यात आले आहे. 29 डिसेंबर 2023 च्या जाहिरातीमध्ये 250 जागांची वाढ करत सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मराठा उमेदवारांना आता मागासवर्गीयांकरिता लागू असलेल्या वयोमर्यादेतील

Share This News
Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का !’या’ उमेदवाराचा अर्ज ठरला अवैध

Posted by - May 4, 2024

धुळे : लोकसभा निवडणुकीचे सध्या 2 टप्पे पार पडले आहेत. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुका 7 मे रोजी होणार आहेत. मात्र त्या अगोदरच वंचित बहुजन आघाडीला मोठा धक्का बसला आहे. धुळे लोकसभेचे वंचित आघाडीचे उमेदवार माजी IPS पोलीस अधिकारी अब्दुल रहेमान यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला आहे. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया दरम्यान अब्दुल रहेमान यांचा उमेदवारी अर्ज

Share This News
Shantigiti Maharaj

Shantigiti Maharaj : नाशिकमध्ये मोठा ट्विस्ट; स्वामी शांतिगीरी महाराजांनी ‘या’ पक्षाकडून भरला उमेदवारी अर्ज

Posted by - April 29, 2024

नाशिक : नाशिकच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये नाशिकमधून स्वामी शांतिगिरी महाराजांनी (Shantigiti Maharaj) शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. या ठिकाणी महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. शांतिगिरी महाराजांनी शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे. या मतदार संघातून छगन भुजबळ यांनी अगोदरच माघार घेतली

Share This News
Uddhav Thackeray

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘तो’ अर्ज निवडणूक आयोगाने फेटाळला

Posted by - April 27, 2024

मुंबई : ठाकरे गटाच्या प्रचार गीताचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) बजावलेल्या नोटीसमधील आक्षेपावर फेरविचार करावा, असा अर्ज ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आला होता. मात्र हा अर्ज आता राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळला आहे. राज्यातील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यम प्रमाणपत्र आणि देखरेख समितीने ठाकरे गटाचा हा फेरविचार

Share This News
chagan Bujbal

Nashik Loksabha : नाशिक लोकसभेसाठी भुजबळांच्या ‘या’ कट्टर समर्थकाने घेतला अर्ज

Posted by - April 26, 2024

नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघ (Nashik Loksabha) आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी नाशिक व दिंडोरी मतदारसंघाचे मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत अर्जविक्री व दाखल करणे सुरू झाले

Share This News
Murlidhar Mohol

Murlidhar Mohol : भव्य शक्तिप्रदर्शनात मुरलीधर मोहोळ यांचा अर्ज दाखल

Posted by - April 25, 2024

पुणे : कोथरुड येथील छत्रपती श्री. शिवाजी महाराजांचे स्मारक ते डेक्कन जिमखाना परिसरातील छत्रपती श्री. संभाजी महाराज यांचे स्मारक अशी महर्षी कर्वे रस्त्यावर पदयात्रा काढून पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी (ता. 25) शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता पुष्पहार अर्पण करून

Share This News
Murlidhar mohol

Murlidhar Mohol : पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

Posted by - April 25, 2024

पुणे : सगळीकडे निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. आज पुण्याचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल कारण्यापूर्वी ते पदयात्रा काढणार आहेत. यानंतर ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ते किती वाजता अर्ज दाखल करणार? त्यांचा उमेदरवारी अर्ज दाखल करताना कोण हजेरी लावणार? त्यांच्या पदयात्रेचा मार्ग

Share This News
EPFO Interest

EPFO अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती; कसा कराल अर्ज?

Posted by - March 4, 2024

मुंबई : जर तुम्ही चांगल्या पगाराच्या नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाअंतर्गत येणाऱ्या ईपीएफओमध्ये (EPFO) पर्सनल असिस्टंट पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. चला तर मग या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर आढावा जाणून घेऊया… कोणत्या पदासाठी

Share This News
JOBS

Job News : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळात नोकरीची संधी; ‘या’ ठिकाणी पाठवा अर्ज

Posted by - February 11, 2024

मुंबई : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधत (Job News) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. महाराष्ट्र शासनाकडून विविध विभागांमध्ये भरती करण्यात येत असते. पण योग्यवेळी इच्छुक आणि पात्र उमेदवारांपर्यंत ही माहिती न पोहोचल्याने हजारो तरुण नोकरीपासून वंचित राहतात. राज्य कृषी पणन मंडळ अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. एमएमएएमबी अंतर्गत विधी अधिकारी आणि

Share This News