drowning hands

धक्कादायक ! कोरेगाव भीमा येथे भीमा नदीत दोन मुले बुडाली

Posted by - May 21, 2023

पुणे : पुण्यातील कोरेगाव भीमा नदीत (Bhima river) आज (दि.21) दुपारी दीडच्या सुमारास पोहण्यासाठी गेलेली दोन मुले पाण्यात बुडाल्याची घटना उघडकीस आली आहे. हि दोन्ही मुले ढेरंगे वस्तीतील आहेत. गौरव गुरुलिंग स्वामी (वय 16), अनुराग विजय मांदळे (वय 16) अशी त्या मुलांची नावे आहेत. काय घडले नेमके? आज दुपारच्या सुमारास वस्तीवरील पाच ते सात मुले

Share This News