SSC-HSC Exam

SSC-HSC Exam : दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्त्वाचा बदल, आता ‘हे’ काम होणार ऑनलाईन

Posted by - January 17, 2024

मुंबई : दहावी बारावीच्या परीक्षेला (SSC-HSC Exam) पुढील महिन्यापासून सुरुवात होणार आहे. या दरम्यान आता राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने या परीक्षे संदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. यामध्ये दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ओएमार पत्रिकेत पाठवले जात होते. मात्र यासंदर्भात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

Share This News