Freedom of Information

Freedom of Information : माहिती अधिकार कट्ट्याचा 10 वा वर्धापन दिन साजरा

Posted by - January 8, 2024

पुणे : माहिती अधिकार कट्ट्याचा (Freedom of Information) दहावा वर्धापन दिन आज साजरा करण्यात आला. यावेळी माहिती अधिकार कट्ट्याचे संस्थापक विजय कुंभार यांनी माहिती अधिकार कट्ट्यामार्फत घेण्यात आलेल्या उपक्रमामुळे सामान्य नागरिक आणि प्रशासन यांच्यामधील दरी मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याचे मत व्यक्त केले. परिणामी सर्वसामान्य नागरिक सबल व्हायला मदत झाली असेही ते म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांना

Share This News