Solapur Fire

Solapur Fire : अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; अग्निशामक दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल

Posted by - April 3, 2024

सोलापूर : सोलापूरमधून (Solapur Fire) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापूरमधील अक्कलकोट एमआयडीसी टेक्सटाईल कंपनीला भीषण आग लागली आहे.एमआयडीसीतील टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही भीषण आग लागली. काय घडले नेमके? अन्नपूर्णा टेक्स्टाईल कंपनीतून आगीमुळे धुराचे लोट हवेत दूरवर पसरले आहेत. सोलापूर अग्निशामक दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशामक दलाच्या

Share This News