Beed News

Beed News : गुरुपौर्णिमेच्या दिवशीच ड्युटीवर जाताना दोघा प्राध्यापकांचा जागीच मृत्यू

Posted by - July 4, 2023

बीड : बीडमध्ये (Beed News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Beed News) गुरुपौर्णिमेच्या दिवशीच दोन प्राध्यापकांना अपघातात आपला जीव गमवावा लागला आहे. बीड जिल्ह्यातील शिरूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात कार्यरत असलेल्या दोन प्राध्यापकांवर नियतीने घाला घातला आहे. हा अपघात एवढा भीषण होता कि, अपघातग्रस्त बाईकने घटनास्थळी पेट घेतला आणि ती जळून खाक झाली. Dhule Accident:

Share This News