Ankita And Suraj

पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ तरुणाच्या हत्येचा बायकोनेच रचला कट; अशाप्रकारे झाला खुलासा

Posted by - June 5, 2023

पिंपरी चिंचवड : काल पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) भरदिवसा एका तरुणाची हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला होता. सूरज काळभोर (Suraj Kalbhor) असे मृत तरुणाचे नाव होते. त्याच्या सासुरवाडीतच त्याचा खून (Murder) करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पत्नी अंकिता काळभोर (Ankita

Share This News