Dead Body

Utter Pradesh : मृत्यूनंतरही यातना! रुग्णवाहिका नसल्याने भावावर बहिणीचा मृतदेह पाठीवर बांधून नेण्याची आली वेळ

Posted by - November 9, 2023

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील (Utter Pradesh) औरैया येथील बिधुना येथील सरकारी रुग्णालयातून (Government Hospital) एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या रुग्णालयातील एका तरुणाला आपल्या बहिणीचा मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याने त्याला अक्षरश: मृतदेह पाठीला बांधून दुचाकीवरून न्यावा लागला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या कोणीतरी या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला.

Share This News