Anjali Damania

Anjali Damania : अजित पवारांच्या नेत्यानी केलेली टीका जिव्हारी लागल्याने अंजली दमानियांनी केली ‘ही’ मोठी मागणी

Posted by - May 29, 2024

मुंबई : पुणे हिट अँड रन केस सध्या देशभर मोठ्या प्रमाणात गाजताना दिसत आहे. या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात 2 पोलीस अधिकारी निलंबित झाले असून ससून रूग्णालयातील दोन डॉक्टरांना अटक झाली आहे. अशातच आरोपीला मदत केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांचा फोन जप्त करून

Share This News