Jalgaon News

Jalgaon News : पावसाने केला घात ! सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यापूर्वीच 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 27, 2023

जळगाव : जळगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेतात काम करत असताना अंगावर वीज पडून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. मिनाक्षी रविंद्र तळेले (वय 34) व अनिता उर्फ ममता विनोद पाटील (33) अशी मृत महिलांची नावे आहेत. काय

Share This News