Hingoli Accident

Hingoli Accident : दवाखान्यातून परतताना भीषण अपघात; 2 जणांचा जागीच मृत्यू

Posted by - May 4, 2024

हिंगोली : हिंगोलीमधून एक भीषण अपघाताची (Hingoli Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या झाडाला धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये अपघातग्रस्त कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातातील जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काय घडले

Share This News