Beed News

Beed News : बीड हादरलं ! डोक्यात दगड घालून शाळेतील शिपायाची निर्घृणपणे हत्या

Posted by - July 21, 2023

बीड : सध्या राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. बीडमधून (Beed News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये शाळेतील एका शिपायाची डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. ही घटना बीडच्या (Beed News) माजलगाव शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये घडली आहे. अनिल सर्जेराव शेंडगे (वय 27 वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे. Delhi News :

Share This News