anil Ramod

Anil Ramod Suspended : अखेर ! लाचखोर अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड निलंबित

Posted by - June 22, 2023

पुणे : पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना अखेर निलंबित (Anil Ramod Suspended) करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या वतीने त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मागच्या आठवण्यात त्यांच्यावर निलंबनाची (Anil Ramod Suspended) कारवाई करण्यात यावी असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. अखेर राज्य सरकारने या प्रस्तावावर निर्णय घेत अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड यांना

Share This News