R Ashwin

IND VS ENG : आर अश्विनने माजी गोलंदाज अनिल कुंबळे यांचा ‘तो’ विक्रम मोडला

Posted by - February 25, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात (IND VS ENG) पाच सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. या सिरीजचा चौथा सामना रांची येथे खेळवला जात असून या सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा गोलंदाज आर अश्विन याने इंग्लंडच्या तब्बल 5 विकेट्स घेऊन एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. यासह

Share This News