Sharad Pawar

Ajit Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांकडे किती आमदार शिल्लक ? पहिला आकडा आला समोर

Posted by - July 3, 2023

मुंबई : काल महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह बंड केल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली. काल पार पडलेल्या शपथविधीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल भाईदास पाटील यांनीदेखील मंत्री पदाची शपथ घेतली

Share This News
Maharashta Politics

Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण

Posted by - July 2, 2023

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा काही नेम नाही. मागच्या काही वर्षांपासून महाराष्ट्राचे राजकारण खूप खालच्या स्थरावर गेले आहे. आताचे सगळे नेते फक्त सत्तेसाठी हिकडे तिकडे जाताना दिसत आहेत. राज्याच्या राजकारणाला घराणेशाही ही काही नवी नाही. पण आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याचा वाद पाहायला मिळाला. काका शरद पवार यांचा विरोध डावलून

Share This News
Ashish Deshmukh

Ashish Deshmukh : आशिष देशमुखांनी भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावर सोपवण्यात आली ‘ही’ मोठी जबाबदारी

Posted by - June 18, 2023

नागपूर : काँग्रेसचे निलंबित नेते आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या (Ashish Deshmukh) या प्रवेशानंतर भाजपने त्यांच्यावर भाजपच्या विदर्भाच्या ओबीसी सेलची जबाबदारी सोपवली आहे. Nalsab Mulla Shot Dead : धक्कादायक ! राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या आशिष देशमुख काँग्रेसमधून निलंबित

Share This News
Ashish Deshmukh

Top News Special Political journey of Ashish Deshmukh : देवेंद्र फडणवीसांशी वाद ते पुन्हा भाजपावापसी; कसा आहे आशिष देशमुखांचा राजकीय प्रवास?

Posted by - June 18, 2023

पुणे : आशिष देशमुख महाराष्ट्राच्या राजकारणातलं सातत्यानं चर्चेत असलेले नाव. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) आज पुन्हा एकदा भाजपावासी झाले असून केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. नेमका आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांचा राजकीय प्रवास कसा राहिलाय पाहुयात… “ज्यांना रताळे आणि बटाटे याचा फरक कळत

Share This News
param bir singh

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे निलंबन मागे

Posted by - May 12, 2023

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) प्रकरणात चर्चेत आलेले मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांचे आज निलंबन (Suspension) मागे घेण्यात आले आहे. परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. त्यांच्या या लेटरबॉम्बमुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर

Share This News