Sangli News

Sangli News : वडिलांना घरी थांबवून मोटर पाण्यात ठेवायाला गेला अन्.., 2 शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 21, 2023

सांगली : सांगली जिल्ह्यात (Sangli News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Sangli News) विजेचा शॉक लागून आटपाडीमध्ये दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अनिकेत अमृत विभुते (वय 24 रा. माडगुळे ता.आटपाडी) आणि विलास मारुती गुळदगड (वय 45 रा.शेवते ता.पंढरपूर जि. सोलापूर ) अशी मृत शेतकऱ्यांची नावे आहेत. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास ही

Share This News