Punit Balan

Punit Balan : पुनित बालन ग्रुप ईगल्सने पटकावले वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद

Posted by - December 27, 2023

दुबई : वृत्तसंस्था – पुनित बालन ग्रुप (Punit Balan) ईगल्सने वर्ल्ड टेनिस लीगचे विजेतेपद पटकावले. दुबई येथील इतिहाद अरेना येथे रविवारी रात्री रंगलेल्या अंतिम फेरीत त्यांनी टीम काइट्सचा 29-26 असा पराभव केला. अमेरिकन ओपन विजेता डॅनिल मेदवेदेव आणि 2023 ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळलेला आंद्रे रुब्लेव्ह आणि सोफिया केनिन त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पुनित बालन

Share This News