Chandrababu Naidu

Chandrababu Naidu : आंध्र प्रदेशमध्ये पुन्हा टीडीपी सरकार; चंद्राबाबू नायडू यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Posted by - June 12, 2024

आंध्र प्रदेश : टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी (Chandrababu Naidu) आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यासह चंद्राबाबू नायडू हे चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बनले आहेत. टीडीपीने भाजप आणि पवन कल्याणच्या जनसेना पक्षासोबत युती करून विधानसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत टीडीपीने प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. आज चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ

Share This News
Accident,Video

Accident Video : कारचं नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; Video आला समोर

Posted by - January 3, 2024

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अपघाताच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या अपघातांमध्ये (Accident Video) बऱ्याचदा ज्यांची चूकी आहे त्यांचं तर नुकसान होतच मात्र चुकी नसलेल्यांनाही याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. सध्या अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. यामध्ये एक कार नियंत्रण सुटून ती दुसऱ्या कारला जाऊन धडकली. या अपघाताचा एक व्हिडिओ समोर

Share This News
Auto Accident

Auto Accident : भीषण अपघात! भरधाव शाळकरी रिक्षाची ट्रकला धडक; पोरं रस्त्यावर फेकली गेली

Posted by - November 22, 2023

आंध्र प्रदेश : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी एक भीषण अपघात (Auto Accident) घडला आहे. शाळकरी मुलांना घेऊन जाणारी रिक्षा आणि ट्रक यामध्ये हा अपघात झाला आहे. या अपघातात 8 विद्यार्थी जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताचा व्हिडिओ समोर आला असून सध्या तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. नेमका कसा

Share This News
Viral Video

Viral Video : गणपतीच्या मंडपात नाचता नाचता तरुणाचा गेली जीव

Posted by - September 24, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या आयुष्यात कधी काय घडेल (Viral Video) सांगता येत नाही. आता आपल्याबरोबर हसणारा – खेळणारा व्यक्ती अचानक आपल्याला सोडून जाईल असे अशी कोणालाच पुसटशी कल्पनादेखील नसेल. आता समोर आलेल्या घटनेत काहीसे असेच घडले आहे. काही वेळापूर्वी डान्स करणाऱ्या तरुणाचा क्षणार्धात मृत्यू झाला आहे. ही घटना आंध्र प्रदेशात घडली आहे. यामध्ये

Share This News
Chandrababu Naidu Arrest

Chandrababu Naidu Arrest: आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना तडकाफडकी अटक

Posted by - September 9, 2023

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना आज पहाटे अटक (Chandrababu Naidu Arrest) करण्यात आली आहे. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा केल्याचा नायडू यांच्यावर आरोप आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला इथून सीआयडीने त्यांना अटक केली आहे. तसेच त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी आपल्या दौऱ्यादरम्यान नंदयाल

Share This News
PSLVC-56

ISRO : इस्रोची आणखी एक यशस्वी कामगिरी, सिंगापूरच्या 7 ग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपण

Posted by - July 30, 2023

अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने आज एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. यामध्ये एक स्वदेशी आणि सिंगापूरच्या सहा उपग्रहांचा समावेश आहे. हे उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून PSLV-C56 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. सिंगापूरने पृथ्वीचे निरीक्षण करणारे उपग्रह अंतराळात पाठवण्यासाठी इस्रोची मदत घेतली. त्यासाठी इस्रोच्या PSLV-C56 रॉकेटद्वारे

Share This News
PSLVC-56

ISRO : चांद्रयान-3 नंतर इस्रोचं नवं मिशन! PSLV-C56 चं 30 जुलै रोजी होणार प्रक्षेपण

Posted by - July 27, 2023

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चांद्रयान-3 (Chandrayaan-3) च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो (ISRO) आता एका नवीन मोहीमेसाठी सज्ज झाले आहे. भारतीय अंतराळ संस्था अर्थात इस्रो 30 जुलै रोजी 6 सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 मोहीम प्रक्षेपित करणार आहे. या मोहिमेसाठी इस्रो न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) चे सहकार्य घेणार आहे. 30 जुलै रोजी होणार प्रक्षेपण इस्रो 30 जुलैला

Share This News
Andhra Pradesh Accident

Andhra Pradesh Accident : बस कॅनॉलमध्ये पडून भीषण अपघात; 7 जणांचा मृत्यू

Posted by - July 11, 2023

मुंबई : आंध्रप्रदेशमधील प्रकाशम जिल्ह्यात (Andhra Pradesh Accident) आज सकाळच्या सुमारास तड़के दर्शी परिसरात एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात (Andhra Pradesh Accident)  7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचादेखील समावेश आहे. त्या बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते. हे सगळेजण पोडिली काकीनाडा या ठिकाणी एका लग्नसमारंभासाठी जात होते. यादरम्यान बस

Share This News