Vijay Devarkonda

Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने केला सेक्स लाईफबद्दल मोठा खुलासा; म्हणाला “दारु, लव्ह बाइट्स आणि थ्रीसम…”

Posted by - May 9, 2023

पुणे : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार म्हणून अभिनेता विजय देवरकोंडा याची ओळख आहे. त्याचे संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. नुकतंच त्याने काही महिन्यांपूर्वी ‘लायगर’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट जास्त कमाई करू शकला नसला तरी विजय देवरकोंडाचे काम चाहत्यांना आवडले आहे. तो कायमच त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. विजय देवरकोंडाने नुकत्याच

Share This News