Navneet Kaur Rana

Amravati News : महायुतीत फूट ! आनंदराव अडसूळ, बच्चू कडूंचा विरोध झुगारून भाजपची नवनीत राणांना उमेदवारी

Posted by - March 28, 2024

अमरावती : विद्यमान खासदार नवनीत राणा यांना पुन्हा एकदा अमरावतीतून (Amravati News) उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपच्या चिन्हावर नवनीत राणा निवडणूक लढवणार आहेत. या जागेवर शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ हे इच्छुक होते. भाजप आणि शिंदे गटात या जागेवरून प्रचंड संघर्ष होता. दोन्ही पक्षांना ही जागा स्वतःकडे हवी होती. मात्र ही जागा भाजपने स्वतःकडे ठेवत या

Share This News
Devendra Fadanvis

Amravati Loksabha : अमरावती भाजप लढणार, फडणवीसांनी केले स्पष्ट

Posted by - March 21, 2024

अमरावती : अमरावती लोकसभा (Amravati Loksabha) मतदारसंघात भाजपच लढेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी अकोल्यात स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेकडून लढण्याच्या माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्या आशेवर पाणी फिरले. 2019 मध्ये नवनीत राणा अपक्ष विजयी झाल्या होत्या. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिला होता. मात्र, नंतर राणा भाजपसोबत राहिल्या. आता त्या भाजपच्या उमेदवार असतील अशी

Share This News