Crime

Crime News : पुणे हादरलं ! एकतर्फी प्रेमातून तरुणीवर घरात घुसून हल्ला

Posted by - July 30, 2023

पुणे : महिलांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस (Crime News) वाढ होताना दिसत आहे. सतत या ना त्या कारणाने महिला अत्याचाराच्या बळी पडताना दिसत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यात (Crime News) घडली आहे. यामध्ये आरोपीने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर घरात घुसून ब्लेडने वार केले आहेत. ही घटना पिंपरी चिंचवड येथील आनंदनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या

Share This News