Jalgaon Accident News

Jalgaon Accident News : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - December 21, 2023

जळगाव : जळगाव (Jalgaon Accident News) जिल्ह्यामधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून एका 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. काय घडले नेमके? जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या निमगाव येथे भरधाव ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली आल्याने 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आनंद रघुनाथ सोनवणे असे मृत

Share This News