Pimpri-Chinchwad Crime

Pimpri-Chinchwad : धक्कादायक ! ‘ती’ चूक पडली महागात पती-पत्नीचा भीषण अपघात ; CCTV फुटेज आले समोर

Posted by - May 1, 2024

पिंपरी चिंचवड : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेईना. पिंपरी चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कसा घडला अपघात? जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खंडाळ्या नजिक असलेल्या झारा रिसॉर्ट जवळ भीषण अपघात झालाय, दुचाकीवरील नियत्रंण सुटल्याने दुचाकी समोरून येणाऱ्या

Share This News