Sylvester DiCunha Pass Away

Sylvester DiCunha Pass Away : ‘अमूल गर्ल’चे जनक सिल्व्हेस्टर डिकुन्हा यांचे निधन

Posted by - June 22, 2023

मुंबई : ‘अमूल’ या दुधाच्या प्रसिद्ध ब्रँडला वेगळ्या उंचीवर नेणारे किमयागार सिल्व्हेस्टर डिकुन्हा (Sylvester DiCunha Pass Away) यांचे मंगळवारी रात्री मुंबईत निधन झाले. त्यांनी ‘अमूल’ ‘बटर’साठी ‘अटरली बटरली’ ही जाहिरात मोहीम 1966 मध्ये सुरू केली आणि त्यासाठी एक खट्याळ चेहऱ्याच्या, डोक्यावर एक रिबिन बांधलेली, फ्रॉक घातलेली आणि हातात ब्रेडचा एक स्लाइस घेऊन हसणाऱ्या मुलीचे रेखाचित्र

Share This News