Patthe Bapurao

Patthe Bapurao : लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांच्या जीवनावर सिनेमा येणार; ‘हे’ कलाकार साकारणार मुख्य भूमिका

Posted by - October 15, 2023

मुबई : आजकाल सगळीकडे बायोपिक काढण्याचा नवा ट्रेंडच सुरु झाला आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांच्या आयु्ष्यावर चित्रपट प्रदर्शित होताना दिसत आहेत. शाहिरी परंपरेतले अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव (Patthe Bapurao) यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकताच प्रदर्शित झाले असून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. अभिनेता,

Share This News