रात्री ‘असे’ वेषांतर करून एकनाथ शिंदे यांची भेट घेत होते देवेंद्र फडणवीस;पत्नी अमृता यांनी ‘सीक्रेट मिशन’चा केला असा खुलासा…

Posted by - July 6, 2022

महाराष्ट्र:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राजकीय उलथा पालथीनंतर एक मोठा खुलासा केला आहे.शिवसेनेमध्ये आलेल्या भूकंपानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे.दरम्यान या राजकीय घडामोडींवर बोलताना मिसेस उपमुख्यमंत्री यांनी देवेंद्र फडणवीस हे कशाप्रकारे वेगवेगळी वेशभूषा करून एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी जात होते,यावर भाष्य केले आहे.                

Share This News