Pune Crime

Pune Crime : पत्नीने पतीला घाबरवण्यासाठी अंगावर पेट्रोल ओतले मात्र तिचाच घात झाला

Posted by - September 22, 2023

पुणे : पुण्यामध्ये (Pune Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये छळास कंटाळून पेट्रोल ओतून घेतलेल्या महिलेला पतीने पेटवल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. या घटनेत पीडित महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Share This News