Hingoli News

Hingoli News : हिंगोली हळहळलं ! नवरा-बायकोचा वाद चिमुकल्यांच्या जीवावर बेतला

Posted by - November 24, 2023

हिंगोली : हिंगोलीच्या (Hingoli News) कळमनुरी तालुक्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. कळमनुरी तालुक्यातील मोरगव्हाण गाव शिवारात ही घटना घडली आहे. यामध्ये (Hingoli News) पती पत्नीचा कौटुंबिक वाद 2 चिमुकल्यांच्या जीवावर बेतला आहे. आपल्या नवऱ्याबरोबर वाद झाल्यानंतर निर्दयी आईने रागाच्या भरात मुलांना धरणाच्या पाण्यात टाकून दिले. आपली आई आपल्या जीवावर उठेल याची

Share This News