Gadchiroli News

Gadchiroli News : घातपात कि अपघात ? बेपत्ता झालेल्या चिमुकल्याचा अचानक आढळला मृतदेह

Posted by - October 24, 2023

गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये 22 ऑक्टोबर पासून बेपत्ता असलेल्या एका 12 वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमोल मधुकर सिडाम (12) रा. रामय्यापेठा ता. अहेरी, जिल्हा गडचिरोली असे मृत चिमुकल्याचा नाव आहे. काय आहे नेमके प्रकरण? अमोल मधुकर सिडाम हा 22 ऑक्टोबर रोजी

Share This News