Dhule News

Dhule News : धक्कादायक ! बहिण भावाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू

Posted by - February 18, 2024

धुळे : धुळ्यातून (Dhule News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये झोपडीला लागलेल्या आगीत होरपळून दोन भावंडांचा जागीच मृत्यू झाला आहे. धुळ्यातील लोणखेडी या ठिकाणी झोपडीला आग लागून आजोळी आलेल्या नाशिक येथील बहिण भावाचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे धुळ्यात शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि स्थानिक

Share This News