Pune News

पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण व अमोल नाझण यांचा सत्कार

Posted by - July 20, 2023

पुणे : पुणे शहर पोलिस दलातील अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नाझन यांनी जीवाची बाजी लावून राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) हव्या असलेल्या इम्रान खान आणि युनुस साकी या दोन्ही दहशतवाद्यांना मंगळवारी रात्री अटक केली. या कामगिरीबद्दल पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांचे आणि पुणे पोलिसांचे अभिनंदन करण्यात आले. पोलिसांचे अभिनंदन करणारे

Share This News