Ravindra Waikar

Loksabha Election : मुंबईतील उत्तर पश्चिम मतदार संघातून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर

Posted by - April 30, 2024

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र वायकर यांना उमेदवारी (Loksabha Election) जाहीर करण्यात आली आहे. महायुतीकडून रवींद्र वायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक – २०२४ साठी मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून श्री रवींद्र वायकर यांचे नाव घोषित करण्यात आले आहे. त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी हार्दिक

Share This News