Amol Kale

Amol Kale : MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचे निधन

Posted by - June 10, 2024

मुंबई : कीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे (Amol Kale) यांचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे. वयाच्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.सध्या सुरु असलेल्या टी – 20 वर्ल्डकप साठी ते अमेरिकेला गेले होते यादरम्यान त्यांना हा अटॅक आला. या घटनेमुळे क्रीडा विश्वातून हळहळ व्यक्त केली

Share This News