Satara News

Satara News : पोहायला जाणे बेतले जीवावर! 2 अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 16, 2023

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Satara News) काल 15 ऑगस्टला ध्वजारोहण कार्यक्रमानंतर सुट्टी असल्याने बोगदा परिसरातील जानकर कॉलनीच्या परिसरात असलेल्या बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वप्नील सुनील मोरे (वय 15) आणि अमोल शंकर जांगळे (वय 16, दोघेही रा. जानकर कॉलनी, बोगदा परिसर, सातारा)

Share This News