Amitesh Kumar

Pune Accident : पुणे अपघात प्रकरणात ड्रायव्हर बदलण्याचा प्रयत्न – अमितेश कुमार

Posted by - May 24, 2024

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन्स केसची संपूर्ण देशात चर्चा सुरु आहे. या प्रकरणात अनेक गोष्टी समोर येताना दिसत आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यावरून आरोप – प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यासंर्दभातील माहिती देण्यासाठी आज पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आज तातडीची पत्रकार परिषद बोलावली होती. यामध्ये त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा करत तपासाची

Share This News
Pune Police

Pune Police : पुणे पोलिसांचा मोठा निर्णय ! सर्व राजकीय नेत्यांच्या…

Posted by - March 19, 2024

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलिसांनी (Pune Police) जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात कोणतंही गैरकृत्य होणार नाही याची जबाबदारी पोलिसांवर असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वेतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. काय घेतला निर्णय? पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विविध पक्षांचे राजकीय नेते, बांधकाम व्यवसायिक, सामाजिक

Share This News
Pune News

Pune Crime : पुणे गुन्हे शाखेकडून दिल्लीत छापेमारी; 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी जप्त

Posted by - February 20, 2024

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईंचा (Pune Crime) धडाका लावला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शहरात सोमवारी (दि.19) रात्री उशिरापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये विश्रांतवाडी येथील गोदामातून 55 किलो एमडी जप्त केले आहे. त्यानंतर कुरकुंभ एमआयडीसी येथील अर्थकेम या केमीकल कंपनीवर छापा टाकून 600 किलोपेक्षा जास्त मेफेड्रॉन जप्त केले. याच दरम्यान, गुन्हे

Share This News
Police

Pune Crime : पुणे पोलिसांकडून भाई, दादांचा होणार करेक्ट कार्यक्रम; अमितेश कुमार यांनी आखला ‘हा’ नवा प्लॅन

Posted by - February 17, 2024

पुणे : शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात (Pune Crime) दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता शहरातील गुन्हेगारी अटोक्यात आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून नवा प्लॅन तयार करण्यात येणार आहे. या प्लॅनच्या माध्यमातून ते गुन्हेगारांवर गुप्त नजर ठेवणार आहेत अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी आखला ‘हा’ प्लॅन गुन्हेगारीच्या घटना

Share This News
Ritesh Kumar

Pune Police Transfer : पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची बदली

Posted by - January 31, 2024

पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची (Pune Police Transfer) गृहखात्याकडून (महासमादेशक, होमगार्ड, महाराष्ट्र राज्य) पदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अमितेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमितेश कुमार हे 1995 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. रितेश कुमार भारतीय पोलीस सेवेच्या 1992 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. रितेश कुमार यांनी 16 डिसेंबर 2022

Share This News