Ruby Tandon

Ruby Tandon : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी निघाली बोगस डॉक्टर; वांद्रे पोलिसांत गुन्हा दाखल

Posted by - October 20, 2023

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अमित टंडन (Actor Amit Tandon) हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अमित टंडन याची पत्नी आणि डर्मॅटॉलॉजिस्ट रुबी टंडन (Ruby Tandon) हिच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. रुबी टंडन ही प्रसिद्ध सेलिब्रिटी डॉक्टर आहे. मात्र ती बोगस डिग्री वापरत क्लिनिक चालवत असल्याचे समोर आले आहे. अज्ञात व्यक्तीने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी

Share This News