Satara News

Satara News : जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने 15 मिनिटांच्या अंतराने बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - July 10, 2023

सातारा : साताऱ्यामध्ये (Satara News) एक मन हेलावून टाकणारी घडली आहे. यामध्ये जेवणानंतर आयुर्वेदिक काढा घेतल्याने 15 मिनिटांच्या अंतराने बापलेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील (Satara News) फलटण शहरामध्ये घडली आहे. Neem Leaves : ‘या’ झाडाची पाने, सकाळी रिकाम्या पोटी खा, शुगर पूर्णपणे नष्ट होईल

Share This News