Shock

Shock : धक्कादायक ! विजेचा शॉक लागून वायरमनचा मृत्यू; साताऱ्यामधील घटना

Posted by - July 31, 2023

सातारा : साताऱ्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये खालकरवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत विहिरीवर विद्युत कनेक्शन (Shock ) घेण्यासाठी वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह (Shock ) सुरू झाल्याने एका वायरमनला आपला जीव गमवावा लागला आहे तर अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

Share This News