suicide

NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थिनीने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल

Posted by - June 14, 2023

गोंदिया : आजकाल तरुणाईमध्ये आत्महत्याचे प्रमाण खूप वाढले आहे. एका छोट्याशा अपयशामुळे ते आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. काही लोक परीक्षेत यश न आल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यात घडली आहे. यामध्ये NEET परीक्षेत (NEET Exam) कमी गुण मिळाल्याने एका विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत (Suicide) आपल्या आयुष्याचा शेवट

Share This News