Ameen Sayani Pass Away

Ameen Sayani Pass Away: रेडिओच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार अमीन सयानी यांचे निधन

Posted by - February 21, 2024

मुंबई : रेडिओचा आवाज, रेडिओ किंग अशा अनेक उपाध्यांनी गौरवण्यात आलेले ज्येष्ठ सूत्रसंचालक, उद्धोषक अमीन सयानी (Ameen Sayani Pass Away) यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमीन सयानी यांचा मुलगा राजिल सयानी यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. अमीन सयानी यांना आज सकाळी सहा वाजता हद्यविकाराचा झटका आला. यानंतर

Share This News