Maratha Reservation

Maratha Reservation : पुण्यात एकाच घरात एक भाऊ कुणबी तर एक मराठा; सरकारचा भोंगळ कारभार

Posted by - November 2, 2023

पुणे : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा दिवसेंदिवस हिंसक वळण घेताना दिसत आहे. मराठ्यांना सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा आणि आरक्षण द्यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागच्या 9 दिवसांपासून आमरण उपोषण करत आहेत. कुणबी प्रमाणपत्र दाखले देण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्विकारला असून पुरावे असणाऱ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप देखील

Share This News
Pune Accident

Pune Accident : कुटुंबाचा आधार हरपला ! भीषण अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Posted by - September 8, 2023

पुणे : पुणे जिल्ह्यातील (Pune Accident) अंबेगाव तालुक्यातून अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. बेल्हे-जेजुरी महामार्गावर असलेल्या लाखनगावामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एक तरुण जागीचा ठार झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातातील जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कसा झाला अपघात? आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे हा भीषण

Share This News