Pune Fire

Pune Fire: मार्केटयार्डमधील आंबेडकर नगर झोपडपट्टीला आग

Posted by - January 13, 2024

पुणे : पुण्यातून एक आगीची घटना (Pune Fire) समोर आली आहे. पुण्यातील मार्केटयार्ड इथल्या आंबेडकर नगर झोपडपट्टीच्या ११ क्रमांकाच्या गल्लीत आगीची घटना घडली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीनं प्रयत्न सुरु आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमनच्या 6 गाड्या आणि 4 वॉटर टँकर तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

Share This News