धक्कादायक ! चारित्र्याच्या संशयावरून अंबरनाथमध्ये पतीकडून पत्नीची हत्या

Posted by - May 29, 2023

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये पती – पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये लग्नाला 12 वर्ष होऊनही मूलबाळ होत नसल्याने पतीकडून पत्नीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? अंबरनाथच्या ऑर्डनन्स इस्टेटमधील एमपीएफ मैदानासमोर रोनीतराज मंडल (37)

Share This News