Amravati Crime

Amaravati Crime : दुहेरी हत्याकांडाने अमरावती हादरलं ! तरुणानं मेडिकल टर्मिनोलॉजीचा अभ्यास केला, अन् आईसह भावाला संपवलं…

Posted by - September 6, 2023

अमरावती : आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना अमरावती जिल्ह्यतील (Amaravati Crime) मोर्शी येथे घडली आहे. अमरावती (Amaravati Crime) जिल्ह्यातील मोर्शी शहरात, संशयातून पोटच्या गोळ्याने, आपल्या आईची आणि भावाची हत्या केली आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाला हैदराबाद येथून अटक केली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? सौरभ गणेश कापसे

Share This News